संपुर्ण यादी- पहिल्याच दिवशी प्रो-कबड्डी लिलावात 6 खेळाडू करोडपती

मुंबई | बुधवारी सुरु झालेल्या प्रो-कबड्डी लिलावात पहिल्याच दिवशी 6 खेळाडूंना तब्बल 1 कोटींपेक्षा जास्त बोली लावत संघांनी आपल्या ताफ्यात घेतले. यात मोनु गोयत हा खेळाडू प्रो-कबड्डी इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला हरियाणा स्टिलर्सने तब्बल 1 कोटी 51 लाख बोली लावत संघात घेतले.

हे खेळाडू ठरले प्रो-कबड्डी 2018 लिलावात करोडपती

 1. मोनु गोयत, 1 कोटी 51 लाख, हरियाणा स्टिलर्स
 2. राहुल चौधरी, 1 कोटी 29 लाख, तेलुगु टायटन्स (एफबीएम)
 3. दिपक हुडा, 1 कोटी 15 लाख, जयपुर पिंक पॅंथर
 4. नितीन तोमर, 1 कोटी 15 लाख, पुणेरी पलटण
 5. रिशांक देवडिगा, 1 कोटी 11 लाख, युपी योद्धाज
 6. फजल अत्राचली, 1 कोटी, यु-मुंबामहत्त्वाच्या बातम्या-

  प्रो-कबड्डीत सर्वात खळबळजनक बोली लागली मनजीत चिल्लरला

  -अशी होती प्रो-कबड्डी लिलावात 1 कोटी रुपये मिळालेल्या फजल अत्राचलीची पहिली प्रतिक्रिया

  संपुर्ण यादी: प्रो-कबड्डी 2018मध्ये अशा लागल्या परदेशी खेळाडूंवर बोली

  आणि प्रो-कबड्डीला मिळाला पहिला 1 कोटीचा खेळाडू!

  या कारणामुळे यु-मुंबाने नाही केला एकही खेळाडू लिलावापुर्वी रिेटेन!

  तेव्हाच होईल महिलांची प्रो-कबड्डी पुन्हा सुरु!