राहुल द्रविड बना… नवजोत सिंग सिद्धू नाही…

विख्यात अर्थतज्ञ आणि रिझर्व बॅंकेचे माजी गवर्नर रघुराम राजन यांनी रिझर्व बॅंकेला एक खास सल्ला दिला आहे. सीएनबीसी टीव्ही १८ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये रिझर्व बॅंकेला काही महत्त्वपुर्ण सल्ले देताना त्यांनी हे खास उदाहरण दिले आहे.

या संस्थेचे रक्षण आणि स्वायत्तता टिकवताना कुणाच्या फायद्यासाठी काही निर्णय घेऊ नका असे त्यांनी म्हटले आहे.

“रिझर्व बॅंकेने त्यांची स्वायत्तता टिकवली पाहिजे. तसेच योग्य सल्ले दिले पाहिजे. संस्थेने समजूतदार आणि योग्य सल्ले हे द्रविडप्रमाणे दिले पाहिजेत. यात गंभीरता हवी. तीने सिद्धूसारखे वागायला नको.”असे राजन आपल्या मुलाखतीत म्हणाले.

भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड हा जगातील महानखेळाडूंपैकी एक म्हणुन ओळखला जातो. तो सध्या भारतीय अ तसेच १९ वर्षाखालील संघाचा कर्णधार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

इंस्टाग्रामवर मुलीला मेसेज करणं चहलला पडलं महागात

पहिलीच ओव्हर मेडन खेळल्यानंतर रोहितने केले असे काही, ज्याचा कुणी विचारही केला नसेल

३९९८ खेळाडूंना संपुर्ण कारकिर्दीत न जमलेली गोष्ट रोहित शर्मा केवळ १ वर्षात करुन दाखवली

बापरे! एकाच ओव्हरमध्ये फलंदाजांनी कुटल्या चक्क ४३ धावा

धोनी, विराट नव्हे तर कर्णधार रोहित शर्माने केला आहे हा मोठा पराक्रम

म्हणून रोहित शर्मा आणि नोव्हेंबर महिन्याचे नाते खासच…

शतकवीर रोहित शर्माने रचला इतिहास, असा पराक्रम करणारा बनला जगातील पहिलाच खेळाडू

धमाकेदार शतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माचे ५ धमाकेदार विक्रम