विम्बल्डन: रोहन बोपण्णा-गाब्रियेला जोडी मिश्र दुहेरीच्या उप-उपांत्य फेरीत

भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याची मिश्र दुहेरीतील जोडीदार गाब्रियेला यांनी विम्बल्डनची उप-उपांत्य फेरीत गाठली आहे. मार्टिन-ओलारू जोडीचा त्यांनी सरळ सेटमध्ये ७-६, ७-५ असा पराभव केला.

बोपण्णा-गाब्रियेला स्पर्धेत १०व मानांकन आहे तर मार्टिन-ओलारू ही बिगरमानांकीत जोडी होती.

१ तास २१ मिनिट चाललेल्या या सामन्यात बोपण्णा-गाब्रियेला जोडीने मार्टिन-ओलारूला विशेष संधी न देता विम्बल्डन २०१७ ची उप-उपांत्य फेरी गाठली