रोहित शर्माचे वनडे कारकिर्दीतील ३३वे अर्धशतक !

0 41

भारतीय वनडे संघाचा सलामीवीर रोहित शर्माने चौथ्या वनडे सामन्यात दणदणीत अर्धशतकी खेळी आहे. यासाठी त्याने ५१ चेंडूंचा सामना करताना ५ चौकार आणि २ षटकार खेचले.

रोहितचे वनडे क्रिकेटमधील ३३ वे अर्धशतक आहे. कोहलीबरोबर शतकी भागीदारी करताना त्याने संघाचा धावफलक वेगाने पुढे नेला. रोहितने दुसऱ्या वनडे सामन्यात ५४, तिसऱ्या वनडे सामन्यात नाबाद १२४ तर आज नाबाद अर्धशतकी खेळी आहे. त्यापूर्वी सलग १० सामन्यात श्रीलंकेत हा फलंदाज पूर्णपणे अयशस्वी ठरला होता.

सध्या भारतीय संघ १९ षटकात १ बाद १४४ अशा चांगल्या स्थितीत आहे. रोहित शर्मा ५५ तर कोहली ८१ धावांवर खेळत आहे.

 

 

Comments
Loading...
%d bloggers like this: