पहा २०१७ चा उप- हिंदकेसरी अभिजित कटकेच्या हिंद केसरी स्पर्धेतील सर्व लढती…

0 131

महाराष्ट्राचा गुणवान मल्ल आणि २०१७ चा उप-महाराष्ट्र केसरी अभिजित कटके हिंद केसरीची मानाची गदा पटवण्यात जरी अपयशी ठरला असेल तरी एवढ्या कमी वयात एवढी मोठी कामगिरी करणे नक्कीच मोठी बाब आहे. एकाच वर्षात ४ महिन्यांच्या कालावधीत अभिजित दुसऱ्यांदा एखाद्या मोठ्या स्पर्धेत उप विजेता ठरला. रेल्वे, दिल्ली तसेच उत्तरेकडील मल्लांचा पराभव करत अभिजित अंतिम फेरीत पोहचला. यावरून त्याच्या उज्ज्वल भविष्याचा अंदाज येतो.

 

पुणे येथे झालेल्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेतील अभिजीतच्या काही महत्वाच्या लढती आपण आमच्या खालील युट्यूब लिंकवर पाहू शकता.

अभिजित कटके विरुद्ध सुमित कुमार अंतिम सामना भाग-१

अभिजित कटके विरुद्ध सुमित कुमार अंतिम सामना भाग-२ 

अभिजित कटके विरुद्ध क्रिशन कुमार क्रॉस सेमीफायनल भाग- १

 

अभिजित कटके विरुद्ध क्रिशन कुमार क्रॉस सेमीफायनल भाग- २

अभिजित कटके विरुद्ध सुमित कुमार सेमीफायनल भाग- १

 

 

 

Comments
Loading...
%d bloggers like this: