सचिन तेंडुलकरला करण्यात आले सोशल मीडियावर जोरदार ट्रोल

0 38

 

महान क्रिकेटर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर गुरुवारी राज्यसभेत उपस्थित होता. सचिन बऱ्याच दिवसांनी राज्यसभेत हजर होता.

परंतु यामुळे सचिनला मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. मंगळवारी समाजवादी पार्टीचे एमपी नरेश अग्रवाल यांनी सचिनच्या अनुपस्तितीचा मुद्दा उचलून धरला होता. त्याचीच रिऍक्शन म्हणून की काय, सचिन लगेचच गुरुवारी राज्यसभेत दिसला.

“जर त्यांना संसदेत यायला जमणार नसेल तर त्यानी राजीनामा द्यावा” असे अग्रवाल म्हणाले होते. सचिन तेंडुलकर आणि सिने अभिनेत्री रेखा यांची राज्यसभेत सर्वात कमी उपस्थिती आहे.

हाच धागा पकडून मास्टर ब्लास्टरला मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर टीकेला सामोरे जावे लागले.

पहा त्यातील काही ट्विट

 

Comments
Loading...
%d bloggers like this: