संपूर्ण निकाल: राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील पुरुषांच्या उपउपांत्यपूर्व फेरीचे सर्व निकाल

हैद्राबाद । ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या चौथ्या दिवशी पुरुषांच्या झालेल्या ८ उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याचे निकाल खालील प्रमाणे

सामना १: कर्नाटक विजयी विरुद्ध तामिळनाडू ३७-२७

सामना २: उत्तराखंड विजयी विरुद्ध आंध्रप्रदेश ५२-३१

सामना ३: उत्तर प्रदेश विजयी विरुद्ध केरळ ६०-३१

सामना ४: महाराष्ट्र विजयी विरुद्ध दिल्ली ४३-३५

सामना ७: हिमाचल प्रदेश विरुद्ध हरियाणा बरोबरीत ३०-३०, ५ रेडच्या आधारावर हरियाणा विजयी विरुद्ध हिमाचल प्रदेश ३६-३४

सामना ६: राजस्थान विजयी विरुद्ध गुजरात ५१-३६

सामना ७: सेनादल विजयी बिहार ५५-२३

सामना ८: रेल्वे विजयी विरुद्ध मध्यप्रदेश ४३-३१