संपूर्ण निकाल: राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीचे सर्व निकाल

हैद्राबाद । ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या चौथ्या दिवशी महिलांच्या झालेल्या ४ उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांचे निकाल खालील प्रमाणे

सामना १: रेल्वे विजयी विरुद्ध उत्तरप्रदेश ३९-२५
सामना २: पंजाब विजयी विरुद्ध छत्तीसगढ ३१-२३
सामना ३: हरियाणा विजयी विरुद्ध केरळ ४४-१५
सामना ४: हिमाचल प्रदेश विजयी विरुद्ध महाराष्ट्र ३०-२६