- Advertisement -

वावरिंकाची एटीपी क्रमवारीत घसरण

0 291

सोमवारी एटीपी क्रमवारी जाहीर करण्यात आली. या क्रमवारी मधील एकमेव मोठा उलटफेर म्हणजे स्टॅन वावरिंकाची झालेली घसरण. वावरिंका एटीपी क्रमवारीत ८व्या स्थानावरून ९व्या स्थानावर फेकला गेला आहे.

भारताच्या रामकुमार रामनाथनला ३ स्थानांचा फायदा होऊन नवीन क्रमवारीत तो १५०व्या स्थानावर आहे तर युकी भांब्री १५५व्या स्थानावर आहे.

एटीपी क्रमवारी
1.राफेल नदाल 9,465
2. रॉजर फेडरर 7,505
3. अँडी मरे 6,790
4. अलेक्झांडर झवेरव 4,310
5. मारिन चिलीच 4,155
6. नोवाक जोकोविच 4,125
7. डॉमिनिक थेईम्स 3,925
8. ग्रिगोर दिमित्रोव्ह 3,575
9. स्टॅन वावरिंका 3,540
10. पाब्लो कॅररेनो बूस्ट 2,855

Comments
Loading...
%d bloggers like this: