- Advertisement -

टेनिस: सुमित नागल दुसऱ्या फेरीत

0 71

भारताचा युवा टेनिसपटू सुमित नागलने आयटीएफ फ्युचर्स टेनिस स्पर्धेत दुसरीही फेरी गाठली आहे. जर्मनी येथे सुरु असलेल्या स्पर्धेत त्याने एड्युर्डो डीशिंगरला पराभूत केले.

सरळ सेटमध्ये झालेल्या या सामन्यात सुमितने डीशिंगरवर ६-३, ६-४ असा विजय मिळवला.

Comments
Loading...
%d bloggers like this: