टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, मोठ्या खेळाडूंना दिली विश्रांती

मुंबई । श्रीलंका संघाविरुद्ध २० डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. वनडे मालिकेप्रमाणे याही मालिकेत कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे.

या संघात अनेक तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

संघ: रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, युझवेन्द्र चहल, दीपक हुडा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, बासिल थंपी, जयदेव उनाडकत

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात )