टॉप 5: रणजी स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारे संघ

मुंबई । आज मुंबई रणजी संघ त्यांचा विक्रमी 500वा रणजी सामना ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर होत आहे. रणजी ट्रॉफी इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारा संघ बनताना मुंबईने सर्वाधिक विजय देखील मिळवले आहे.

मुंबई संघापाठोपाठ सर्वाधिक रणजी सामने खेळण्याचा विक्रम दिल्ली संघाने केला आहे. या संघाने आजपर्यंत 443 रणजी सामने खेळले आहेत.

1934 साली सुरु झालेल्या या स्पर्धेचे हे 84वे वर्ष आहे.

रणजी इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारे संघ
500- मुंबई (विजेतेपद-41)
443- दिल्ली (विजेतेपद-7)
436- तामिळनाडू (विजेतेपद-2)
427- कर्नाटक (विजेतेपद-8)
412- हैद्राबाद (विजेतेपद-2)

मुंबई संघाने या वर्षांत मिळवले विजेतेपद
1934/35
1935/36
1941/42
1944/45
1948/49
1951/52
1953/54
1955/56
1956/57
1958/59 ते 1972/73
1974/75
1975/76
1976/77
1980/81
1983/84
1984/85
1993/94
1994/95
1996/97
1999/00
2002/03
2003/04
2006/07
2008/09
2009/10
2012/13
2015/16

 

महा स्पोर्ट्स लाईव्ह अपडेट्स आमच्या फेसबुक पेजवर: Maha Sports महा स्पोर्ट्स