जागतीक बॅडमिंटन स्पर्धेतील भारतीयांचे आजचे सामने

जागतीक बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन खेळाडूंची कामगिरी उत्तम होत आहे. कालच्या सामन्यात साईना नेहवाल, साई प्रणीत, किदांबी श्रीकांत यांनी आपापले सामने जिंकून स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला आहे.

आज होणारे सामने-

कोर्ट १ वरील सामना-
महिला एकेरी- साईना नेहवाल वि. सुंग जी ह्युन

कोर्ट २ वरील सामने-
मिश्र दुहेरी- प्रणव चोप्रा,सिक्की रेड्डी वि. डेबी सुसंतो,प्रवीण जॉर्डन
पुरुष एकेरी- अजय जयराम वि. चेन लॉन्ग

कोर्ट ३ वरील सामने-
पुरुष एकेरी- श्रीकांत किदांबी वि. अँडर्स अँटोन्सेन
पुरुष एकेरी- साई प्रणीत वि. चोऊ ताइ चेन

कोर्ट ४ वरील सामने-
महिला एकेरी- पी.व्ही. सिंधू वि. चेऊन नगन