संपूर्ण वेळापत्रक: आज राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत होणाऱ्या उपउपांत्यपूर्व सामन्यांचे वेळापत्रक

हैद्राबाद । गेले तीन दिवस सुरु असलेले साखळी फेरीचे सामने काल संपले असून आज ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीला सुरुवात झाली.

महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांचे आज उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने होणार आहेत. आज सकाळच्या सत्रात महिलांच्या उपउपांत्यपूर्व फेरीचे ८ सामने होणार आहेत तर संध्याकाळी पुरुषांच्या उपउपांत्यपूर्व फेरीचे ८ सामने होणार आहेत.

आजच्या सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक:

महिलांच्या उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने-
९वाजता सुरु  झालेले सामने-
सामना-१: रेल्वे विरुद्ध दिल्ली
सामना-२: ओडिशा विरुद्ध उत्तर प्रदेश

९ वाजून ४५ मिनिटांनी सुरु झालेले सामने-
सामना-३: कर्नाटक विरुद्ध छत्तीसगढ
सामना-४: पंजाब विरुद्ध बिहार

१० वाजून ३० मिनिटांनी सुरु झालेले सामने
सामना-५: हरियाणा विरुद्ध चंदिगढ
सामना-६: आंध्रप्रदेश विरुद्ध केरळ

११ वाजून १५ मिनिटांनी सुरु झालेले सामने
सामना-७: हिमाचल प्रदेश विरुद्ध तामिळनाडू
सामना-८: बंगाल विरुद्ध महाराष्ट्र

उपांत्यपूर्व फेरीचे सामने
उपांत्यपूर्व सामना १: ४ वाजता
उपांत्यपूर्व सामना २: ४ वाजता
उपांत्यपूर्व सामना ३: ६ वाजता
उपांत्यपूर्व सामना ४: ६ वाजता

पुरुषांच्या उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने-
४ वाजता सुरु होणारे सामने-
सामना-१: कर्नाटक विरुद्ध तामिळनाडू
सामना-२: आंध्रप्रदेश विरुद्ध उत्तराखंड
सामना-३: उत्तरप्रदेश विरुद्ध केरळ
सामना-४: दिल्ली विरुद्ध महाराष्ट्र

६ वाजता सुरु होणारे सामने
सामना-५: हरियाणा विरुद्ध हिमाचल प्रदेश
सामना-६: गुजरात विरुद्ध राजस्थान
सामना-७: बिहार विरुद्ध सेनादल
सामना-८: मध्यप्रदेश विरुद्ध रेल्वे