स्वातंत्र्याची ७० वर्ष: सर्वाधिक धावा करणारे ५ भारतीय खेळाडू

भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७० वर्षे पूर्ण झाले आहेत. स्वातंत्र्याच्या ७० वर्षात भारताकडून अनेक क्रिकेटपटुंनी आंतरराष्ट्रीय स्थरावर क्रिकेट खेळले. कसोटी, एकदिवसीय आणि टी२० अशा तीनही प्रकारात काही क्रिकेटपटू देशाकडून खेळले.

स्वातंत्र्याच्या या ७० वर्षात अर्थात १५ ऑगस्ट १९४७ ते १५ ऑगस्ट २०१७ या काळात भारताकडून अनेक क्रिकेटपटुंनी अनेक विक्रम केले. त्यातील भारताकडून सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

#१ सचिन तेंडुलकर
धावा- ३४३५७ सामने- ६६४

#२ राहुल द्रविड
धावा- २४०६४ सामने- ५०४

#३ सौरव गांगुली
धावा- १८४३३ सामने- ४२१

#४ वीरेंद्र सेहवाग
धावा-१६८९२ सामने- ३६३

#५ मोहम्मद अझरुद्दीन
धावा- १५५९३ सामने- ४३३

(सर्व आकडेवारी ही १५ ऑगस्ट १९४७ ते १५ ऑगस्ट २०१७ या काळातील कसोटी, एकदिवसीय सामने आणि आंतराराष्ट्रीय टी२० सामने मिळून आहे. )