टॉप-५: क्रीडा जगतातील ठळक घडामोडी

१. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका उद्यापासून सुरु. चेन्नईमध्ये होणार पहिला सामना, अजिंक्य रहाणेला मिळू शकते सलामीवीर म्हणून संधी

२.पीव्ही. सिंधू कोरिया ओपन सुपर सिरीजच्या अंतिम फेरीत. जर ती उद्या अंतिम सामना जिंकली तर कोरिया ओपन जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरेल

३. मी शतकांसाठी खेळत नाही. संघाला विजय मिळवून देण्यात जास्त आंनद -विराट कोहली

४.एका मोसमात सार्वधिक रेडींग गुण मिळवणारा प्रदीप नरवाल खेळाडू. अनुप कुमारचा पहिल्या मोसमातील विक्रम मोडला

५. दक्षिण आफ्रिकेच्या अष्टपैलू खेळाडू जेपी डुमिनीने घेतला कसोटी क्रिकेटमधून संन्यास