- Advertisement -

टॉप-५ खेळ जगतातील ५ ठळक घडामोडी

0 184

१. ब्रेंडन टेलरची घरवापसी, पुन्हा खेळणार झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट

२.पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून मिस्बाह उल हकला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

३. डेव्हिस कप साठी भारताचे वेळापत्रक घोषित, रामकुमार रामनाथन आणि युकी भाम्बरी खेळणार एकेरीच्या लढती तर रोहन बोपण्णा आणि पुरव राजा खेळणार दुहेरीत. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी होणार लढती

४. भारतीय संघाची फिफा क्रमवारीत १० अंकांनी घसरण, सध्या १०७व्या क्रमांकावर

५. चेन्नई वनडेसाठी भारतीय संघातील खेळाडू शहरात दाखल, एमएस धोनीने लावली बुधवारीच हजेरी

Comments
Loading...
%d bloggers like this: