खेळ जगतातील आजचे टॉप-५ ट्विट

 पुणे । खेळ जगतातील आजचे हे आहेत टॉप-५ ट्विट्स

#1 भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चेन्नई सामन्याची तिकीटे संपली !

#2 हार्दिक पंड्या आणि विराट कोहली चेन्नईला रवाना होताना 

#3 भारताने आजच्या दिवशी २००७ साली पाकिस्तान संघाला क्रिकेट सामन्यात बॉल आऊटमध्ये ३-० ने पराभूत केले.

#4 ‘Maharashtra Mission1Million साठी मुंबईकर विद्यार्थी सराव करताना

#5 ख्रिस्तियानो रोनाल्डो कडून #UCL मध्ये रिअल माद्रिदकडून सार्वधिक ९२ गोल