पहा चिमुरडीचा मिताली राजला खास संदेश

शाळेमध्ये आयोजित एका वेशभूषा स्पर्धेत एका चिमुरडीने चक्क भारतीय महिला क्रिकेर कर्णधार मिताली राजची वेशभूषा केली होती. ‘राष्ट्रीय नायक’ अशी थीम या स्पर्धेसाठी ठेवण्यात आली होती.

शाळांमधील वेशभूषा म्हटलं की चिमुरडे शक्यतो स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या किंवा भाग घेतलेल्या महापुरुषांच्या वेशभूषा करतात. परंतु या चिमुरडीने चक्क मिताली राजची वेशभूषा करून सर्वाना आश्चर्यचकित केले.

अपूर्व एकबोटे यांनी हा विडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या विडिओला मितालीनेही दाद दिली आहे.

पहा हा संपूर्ण विडिओ: