महिला विश्वचषक: भारतीय महिला संघावर कौतुकाचा वर्षाव

काल विश्वचषकातील चौथ्या सामन्यात भारताने श्रीलंका संघावर १६ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीच्या दिशेने भक्कम वाटचाल सुरु केली आहे. भारताचा हा ४ सामन्यातील सलग ४था विजय होता. यामुळे भारतीय संघावर मोठ्या प्रमाणावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यातील काही खास शुभेच्छा!