ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीची पोलीस उपअधीक्षक पदावर नियुक्ती झाल्यावर ट्विटरकरांच्या आलेल्या प्रतिक्रिया…

0 65

 

ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीला नोकरी मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ट्विटरवर ऑनलाईन कॅम्पेन चालवले गेले. त्यात मुख्यमंत्र्यांना रोज विजयच्या नोकरीची आठवण करून देण्याचे ट्विट्स १३७ दिवस औरंगाबादच्या जितेंद्र देहाडे यांनी चालवले. आज त्यांनी याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच विजयच्या चाहत्यावर्गातूनही मोठ्या प्रमाणावर मुख्यमंत्र्यांना ट्विट करून विजयच्या नोकरीची आठवण करून देण्यात येत होती.

 

त्यामुळे साहजिकच विजयला नोकरी मिळाल्यावर ट्विटरवर मराठी ट्विटरकरांकडून मोठ्या प्रमाणावर जल्लोष झाला तसेच विजयचे अभिनंदन करण्यात आले.
त्यातील काही निवडक ट्विट्स 

 

 

 

 

 

 

 

 

Comments
Loading...
%d bloggers like this: