पहा: कालच्या सामन्याचे अनेक फोटो व्हायरल !

दिल्ली । भारतीय संघाने काल इतिहासात प्रथमच न्यूजीलँड संघावर टी२०मध्ये विजय मिळवला. यापूर्वी भारतीय संघ ५ सामन्यात न्यूजीलँड संघाविरुद्ध पराभूत झाला होता.

परंतु हा सामना खास लक्षात राहिला तो भारताचा वेगवान गोलंदाज आशिष नेहरच्या फेअरवेल सामन्यामुळे. दिल्ली क्रिकेट असोशिएशनने यासाठी मोठी तयारी केली होती. भारतातील अनेक क्रिकेटप्रेमी हा सामना कधीही विसरू शकणार नाहीत.

अशा या सामन्यातील अनेक फोटो आज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातील काही निवडक