या वर्षी वनडेमध्ये १००० धावा करणारा कोहली पहिला खेळाडू

0 71

विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध खेळताना आज २०१७ वर्षातील १००० धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी वनडे करणारा यावर्षीचा तो पहिला खेळाडू ठरला आहे.

विराटने यावर्षी १८ सामन्यात ९०च्या सरासरीने १००० धावा केल्या आहेत. दुसऱ्या दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा फाफ डुप्लेसी असून त्याने १६ सामन्यांत ५८.१४च्या सरासरीने ८१४ धावा केल्या आहेत.

२०१७ मध्ये वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

१००० विराट कोहली (सामने- १८)
८१४ फाफ डुप्लेसी (सामने- १६)
७८५ जो रूट (सामने- १४)
७५२ ईयोन मॉर्गन (सामने- १५)
७०८ निरोशन डिकवेल्ला (सामने- १८)

Comments
Loading...
%d bloggers like this: