जडेजाच्या हुक्का पीत असलेल्या फोटोवरून वादंग, चाहत्यांची जोरदार टीका

सतत वादात असलेला भारतीय स्टार ऑल राउंडरला सोशल मीडियावर पुन्हा एकदा जोरदार ट्रोल करण्यात आले आहे. या खेळाडूने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले आहे, ” बचपण काली रातों में और जवानी काले कामो में. “

त्याचा हा फोटो त्याचहक फार्महाउसवर घेण्यात आला आहे. परंतु याचमुळे या खेळाडूला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले आहे.

हे पहा असे केले चाहत्यांनी जडेजाला ट्रोल

(जड्डू तू सर्वांचा आदर्श आहे. तू असे फोटो शेअर करून देशातील तरुणाईला चुकीचा संदेश देत आहे)
@royalnavghan you being a star role model for youth this kind off pic takes youth in bad way direction share gpod and motivate inspire

(कर्णधार कोहली पाहत आहे.)
Captain Kohli is watching sir Ji..Sir jadega ka khali Jadeja Na reh jaaye

(जड्डू असे फोटो अपलोड नको करू. तुझी प्रतिमा खराब होत आहे.)
Jaddu bhai mat upload karo pic aisa acha nahi lagta … appki image kharab hoti hai.

(जर तू योयो टेस्ट आता नापास झाला तर बिडी प्यायला पण पैसे रहाणार नाहीत. )
Abhi yoyo fail hoga to beedi peene ko bhi Paisa nhi milega

(हा फोटो काढून टाक. तू माझा आदर्श आहे. नाहीतर बीसीसीआय तुला संघातून बाहेर काढेल. )
Bhai plz remove this photo. U r my favourite player. BCCI will remove u from team for such photo. plz remove it

Bhai ji bike to new le lo……

Anyway if I add my comment here, I would like to say that everyone has his own life to lead. He just has post a picture having hookah as he’s leading his own life and being independent, making his profile to get people know about him and his passions.