Video: विराटने अनुष्कासाठी गायले किशोर कुमार यांचे हे गीत !

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा विवाहसोहळा काल इटलीमध्ये पार पडला. काल रात्री याची अधिकृत घोषणा झाली. आज विराट आणि अनुष्काच्या लग्नाचे आज अनेक फोटो आणि विडिओ आज व्हायरल होत आहेत.

आज असाच एक विडिओ आज व्हायरल झाला आहे ज्यात विराट अनुष्कासाठी मेरे मेहबूब हे गाणं म्हणत असल्याचा हा विडिओ आहे.

गेल्यावर्षीही विराटने अनुष्कासाठी असेच एक खास गाणे गायले होते.