हॅकर्सचा रिअल माद्रिदच्या ट्विटर अकाउंटवर हल्ला बोल

फुटबॉल विश्वातल्या लोकप्रिय क्लब पैकी एक म्हणजे रिअल माद्रिद. क्रिस्तिआनो रोनाल्डो, गेरथ बेल, करीम बेंझिमा सारखे दिग्गज खेळाडूंची फौज असलेल्या हा संघ ट्विटरवर हॅकिंगचा शिकार झाला.

एवढेच काय तर माद्रिद संघाने बार्सिलोनाच्या लिओनेल मेस्सीला आपल्या संघात घेतले असा ही खुलासा त्यांनी ट्विटर वरून केला. हे पाहून संपूर्ण माद्रीद आणि बार्सिलोनाचे चाहते हैराण झाले होते.

काही काळाने ‘आवरमाईन’ या हॅकर ग्रुपने या ट्विट आणि हॅकिंगची जबाबदारी घेतली. काही दिवसांपूर्वी बार्सिलोना संघाचे देखील ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची माहिती मिळाली होती ते काम देखील याच ‘आवरमाईन’ गॅंगने केल्याचे स्पष्ट झाले आहे.

रिअल माद्रिदने फार वेळ न गमावता सर्व ट्विट डिलीट केले व अकाउंट पूर्वपदावर आणले.

 

लोकांनी पुढे केलेले ट्रॉल काय आहे पाहुयात:

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Madrid Twitter Hack Trolls Image