हे माहित आहे का? टी२० क्रिकेट कधी सुरु झालं?

क्रिकेटमधील सध्याच्या घडीला सर्वात लोकप्रिय प्रकार जर कोणता असेल असं कुणी विचारलं तर अर्थातच टी२० क्रिकेट अस म्हटलं जात. त्यातील ट्वेंटी२० आणि टी२० यातील फरक अनेक जणांना चटकन समजत नाही.

टी२० किंवा T20s म्हणजे ज्या २० षटकांचे क्रिकेट सामने दोन देशांत खेळवले जातात तर ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये जे क्रिकेट लीगमध्ये खेळलं जात किंवा दोन क्लबमध्ये खेळलं जात.

या प्रकारची खरी सुरुवात ही १३ जून २०१३ साली झाली. या दिवशी या प्रकारातील अधिकृत पहिला सामना खेळवला गेला. यात ज्या दोन संघांनी भाग घेतला ते इंग्लिश काउंटी क्रिकेटमधील दोन संघ होते.

मिडलेक्स आणि सरे या दोन संघात खेळवला गेलेला ट्वेंटी२० कपमधील हा सामना ४ विकेट्स राखून जिंकला होता.

क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडींसाठी नक्की फॉलोव करा आमचं ट्विटर अकाउंट: @Maha_Sports