विम्बल्डन: गार्बिन मुगुरझाने विम्बल्डन २०१७ चे विजेतेपद पटकावले

0 44

गार्बिन मुगुरझाने व्हीनस विलियम्सवर सरळ सेटमध्ये ७-६, ६-० अशी मात करत विम्बल्डन महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. हे तिचे दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे.

यापूर्वी मुगुरुझाने २०१६ साली साली फ्रेंच ओपनचे विजेतेपद जिंकले होते. १ तास आणि १७ मिनिट चाललेल्या या सामन्यात मुगुरुझाने पाच वेळा विम्बल्डन विजेत्या व्हीनसचा दणदणीत पराभव केला.

२०१५ साली यापूर्वी मुगुरुझा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पोहचली होती. त्यावेळी तिला व्हीनसची बहीण असणाऱ्या सेरेनाकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते.

Comments
Loading...
%d bloggers like this: