‘विदर्भाचे वाघ’ स्वप्नील जोशींचा झी महाराष्ट्र कुस्ती दंगल मध्ये असा असेल संघ

झी महाराष्ट्र कुस्ती दंगल लीग सुरू होत आहे. २ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत ६ संघ सहभागी होत आहेत.

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता स्वप्नील जोशीने विदर्भाचे वाघ हा संघ विकत घेतला आहे. या संघाचे वैशिष्ट्य म्हणजे संघात एक आंतराष्ट्रीय खेळाडू खेळणार आहे. इस्टवन व्हरेब हंगेरीची खेळाडू असून ऑलिम्पिक स्तरावर १४ व्या स्थानावर आहे. तसेच बाकी महाराष्ट्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेले खेळाडू संघात आहेत.

विदर्भाचे वाघ मुख्य संघ-
१) दिशा कारंडे – ४ लाख (५५ किलो)
२) विजय पाटील – ४ लाख (५७ किलो)
३) सोनबा गोंगाने – ६ लाख (६५ किलो)
४) कुमार लाहू शेलार – ४ लाख (७४ किलो)
५) इस्टवन व्हरेब – ५ लाख (८६ किलो)
६) विष्णू खोसे – ६ लाख (८६+ किलो)

राखीव खेळाडू
१) सोनाली तोडकर (५५ किलो)
२) अभिजित पाटील (५७ किलो)
३) विशाल माने (६५ किलो)
४) अभिषेक तुरकेवाडकर (७४ किलो)
५) ऋषीकेश पाटील (८६ किलो)
६) विजय गुटल (८६+ किलो)

महत्त्वाच्या बातम्या:

नेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम

ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना