झी महाराष्ट्र कुस्ती दंगल लीगमधील असा असेल मुंबई अस्त्र संघ

मुंबई| झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये मुंबई अस्त्र संघाचे मालक राजेश डाके आहेत. या संघात कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप सुवर्णपदक विजेता रणजित नलावडे खेळाडू आहे.

मुंबई अस्त्र संघात नॉर्थ इंडियाची खेळाडू ललिता शेरावत महिला खेळाडू आहे. कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप मध्ये सुवर्णपदक पटाकवले आहे. राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडूंचा संघात सहभाग आहे.

मुंबई अस्त्र मुख्य संघ-
१) ललिता शेरावत – ५ लाख (५५ किलो)
२) सागर मार्कंड – ४ लाख (५७ किलो)
३) अक्षय हिरगुंडे – २ लाख (६५ किलो)
४) रणजित नलावडे – ६ लाख (७४ किलो)
५) संजय सुल – ४ लाख (८६ किलो)
६) अक्षय शिंदे – ५ लाख (८६+ किलो)

राखीव संघ
१) प्रतीक्षा मुंडे (५५ किलो)
२) स्वप्नील शेलार (५७ किलो)
३) अक्षय हिरगुंडे (६५ किलो)
४) रविद्रा कारे (७४ किलो)
५) संजय सुल (८६ किलो)
६) अक्षय शिंदे (८६+ किलो)

महत्त्वाच्या बातम्या:

वीर मराठवाडा नागराज मंजुळेचा झी महाराष्ट्र कुस्ती दंगलचा संघ

‘विदर्भाचे वाघ’ स्वप्नील जोशींचा झी महाराष्ट्र कुस्ती दंगल मध्ये असा असेल संघ