सई ताम्हणकरचा झी महाराष्ट्र कुस्ती दंगल मधील संघ कोल्हापुरी मावळे

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने झी महाराष्ट्र कुस्ती दंगल मध्ये कोल्हापूरी मावळे हा संघ विकत घेतला आहे. राष्ट्रीय खेळाडू प्रदीप कुमारला ७.५ लाख रुपये देऊन कोल्हापूर संघाने घेतला आहे.

महिला विभागात मूळची कोल्हापूरची नंदिनी साळोखे कोल्हापूर मावळे संघाचे प्रतिनिधित्व करेल. पैलवान ज्ञानेश्वर जमदाडे, अजित शेळके, प्रसाद सस्ते कोल्हापुरी मावळे संघात असणार आहेत.

कोल्हापूरी मावळे मुख्य संघ
१) नंदिनी साळोखे – ५ लाख (५५ किलो)
२) जोतिबा अटकले – ५ लाख (५७ किलो)
३) प्रदीप कुमार – ७.५ लाख (६५ किलो)
४) अजित शेळके – ३ लाख (७४ किलो)
५) प्रसाद सस्ते – ४ लाख (८६ किलो)
६) ज्ञानेश्वर जमदाडे – ८ लाख (८६+ किलो)

राखीव संघ
१) मनाली जाधव (५५ किलो)
२) बापू कोळेकर (५७ किलो)
३) रावसाहेब घोरपडे (६५ किलो)
४) अण्णा जगताप (७४ किलो)
५) सुहास घोडके (८६ किलो)
६) सागर बिराजदार (८६+ किलो)

महत्त्वाच्या बातम्या:

यशवंत सातारा करणार झी महाराष्ट्र कुस्ती दंगल मध्ये साताऱ्याचे प्रतिनिधित्व

झी महाराष्ट्र कुस्ती दंगल लीगमध्ये राहुल आवारे पुण्याच्या संघात

वीर मराठवाडा नागराज मंजुळेचा झी महाराष्ट्र कुस्ती दंगलचा संघ

‘विदर्भाचे वाघ’ स्वप्नील जोशींचा झी महाराष्ट्र कुस्ती दंगल मध्ये असा असेल संघ