Breaking

टॉप बातम्या

५३० कसोटी सामने खेळलेल्या टीम इंडियाने पहिल्यांदाचा केला असा कारनामा

अॅडलेड। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात अॅडलेड ओव्हल मैदानावर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 31 धावांनी विजय मिळवत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ४ विकेट्स केवळ ४१ धावांवर गमावल्या होत्या. ४ विकेट्स ५० धावा होण्यापुर्वीच गमावलेल्या असताना भारतीय संघ आजपर्यंत परदेशात कधीही कसोटी सामना जिंकला नव्हता. भारतीय संघ…

क्रिकेट

अन्य खेळ

गुरुवारपासून रंगणार पुणे जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा

पुणे । सखाराम मोरे क्रीडा प्रतिष्ठान व आर्य क्रीडोद्धारक मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन स. प.…