अमेरिकेने दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्याजवळ अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या बोटीवर हवाई हल्ला केला. हा असा आठवा हल्ला होता, परंतु पॅसिफिकमधील पहिला हल्ला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असा इशारा दिला आहे की ते लॅटिन अमेरिकन ड्रग कार्टेलच्या विरोधात आपली मोहीम वाढवू शकतात.
23 ऑक्टोबर 2025 रोजी प्रकाशित